Welcome to NTSE MSCE (ntsemsce.in) – ही एक माहितीपर (informational) website आहे जी विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सामान्य नागरिकांना NTSE (National Talent Search Exam), MSCE (Maharashtra State Council Examination) तसेच विविध Sarkari Yojana & Schemes संदर्भातील updates, guidelines आणि महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देते.
ही website non-governmental domain आहे व कोणत्याही सरकारी संस्था किंवा अधिकृत पोर्टलशी थेट संबंधीत नाही. आमचा उद्देश फक्त लोकांपर्यंत योग्य, सोपी आणि उपयोगी माहिती पोहचवणे आहे, जेणेकरून विद्यार्थी व नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.