महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

NATIONAL TALENT SEARCH EXAMINATION (2021-22)

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (२०२१-२२)मुख्य पृष्ठ
जाहिरात
प्रश्नपत्रिका आराखडा
पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
प्रवाह चित्र
वेळापत्रक
Help Desk No. : 02067351700 - Dial 4
दि. १६ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा काही प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2021-22 बाबतच्या सूचना
प्रसिद्धी निवेदन: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचे मार्फत सन २०२१-२२ साठी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा रविवार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणार होती, तथापी काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. सदर परीक्षेची तारीख यथावकाश परिषदेच्या संकेतस्थाळावरून कळविण्यात येईल.

जाहीर प्रकटन:दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.

जाहीर प्रकटन:दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.

.

संपर्क
पत्ता :
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे - ४११ ००१

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२३०६६ /६७

ई-मेल :
nts.msce@gmail.com